चिक्की बनवणे
साहित्य :- कच्चे शेगदाणे , गुळ , साखर , ग्लुकोज पावडर , तूप , खोबरे ,
साधने :-सिलेंडर ,कढई , चमचा , चिक्कीचा साचा , कटर
टीप :- चिक्की दोन प्रकारे बनवतात
१} फ्याट युक्त
२} लो फ्याट युक्त
आम्ही तीन प्रकारची चिक्की बनवली
१} शेगदना साखर चिक्की
२} शेगदना गुळ चिक्की
३} खोबरे चिक्की
तिन्ही प्रकारची चिक्की बनवताना क्रुती सारखीच असते फक्त मटेरियल बदलते
कृती :- प्रथमता गुळाचे , साखरेचे , व शेग्दण्याचे , प्रमाण १.१ ठेवणे वजन करून घे
१- प्रथमता शेगदाणे थोडे गरम करून घेतले त्यानतर ते थोडेशे बारीक करून घेतले
२- त्यानंतर गुळ घेतला व तो कढईत टाकून त्याचा पाक केलाणे
३- त्यानंतर त्यात ग्लुकोज टाकले ते चागले मिक्स करून त्यात शेगदाणे एकत्र करून घेतले
४- त्यानंतर साचाला तेल लावले व दोन मिनिटाच्या आत ते मिश्रण साचावर ओतून पसरवले व त्यानंतर कटरच्या सहाय्याने कट केले व त्यानंतर चिक्की ६० ग्राम एकून प्याक केले
निरीक्षण :- चिक्की बनवताना पाक व्यवस्तीत करावा तो जळाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे चिक्की साचाम्ध्ये लवकर पाग्वावी थंड पडल्यावर कडक होतो
Comments
Post a Comment