चिक्की तयार करणे
चिक्की तयार करणे
झाली चिक्की तयार
शेंगदाणे चिक्की तयार केली
१ शेंगदाणे भाजणे [200gm]
२ साखर घेतली [२00gm]
३ शेंगदाणे बारीक केले व साल काढली
४ कढईत पाक तयार करुन त्यात शेंगदाणे टाकले
५ ट्रेला तेल लावले 6 त्यात ते मिश्रण टाकले
७ २ मिनिटात त्याला चीक्यीचा कटरच्या सहायाने
आकार द्यावा
आकार द्यावा
८ चिक्की गार झाल्यावर ती प्याकिंग केली
९ त्यानंतर तिची विक्री करणे
Comments
Post a Comment