आवळा कॅड्यी


आवळा कॅड्यी

   आवळा
आवळा 10kg
स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला
आवळ्याच्या  फोडी   करून  बिया   वेगळ्या   करून  , बियांचे  व   आवळ्याचे   वजन   करून   घेतले .  
१ :१  प्रमाणात   फोडीत   वजन   करून   साखर   टाकली .
दोन  दिवसानंतर  फोडी   साखरेतून   काढल्या ,  पाक गरम  करणे .
पाक  थंड   झाल्यावर   BRIX   मोजणे .
फोडी   पाकात  टाकून   ठेवल्या [६ते ७ ] दिवस .
फोडी   पाकातून   काढून   ड्रायरमध्ये  ड्राय  करण्यासाठी  ठेवले .  

Comments

Popular posts from this blog

नाडीचे ठोक मोजणे

चिक्की बनवणे